Nashik

ठोसप्रहार न्युज नाशिक चे पञकार शातांरामभाऊ दुनबळे यांची नाशिक ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या मिङीया जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

ठोसप्रहार न्युज नाशिक चे पञकार शातांरामभाऊ दुनबळे यांची नाशिक ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या मिङीया जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

नाशिक : ठोसप्रहार न्युज नाशिक चे पञकार शातांरामभाऊ दुनबळे यांची नाशिक ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या मिङीया जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती. नाशिक-ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती मानुसकी सोशल फाऊंडेशन सचंलित भारत सरकार नोंदणीकृत समिती च्या
नाशिक जिल्ह्यातील व सामाजिक क्षेत्रात व जनमानसात उत्तम नावलौकिक असलेल्या पोलीस टाईम्स न्युज चे संपादक व ठोसप्रहार न्युज नाशिक जिल्हा प्रतिनिधी निभिॅङ पञकार राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ उतर महाराष्ट्र संघटक शातांरामभाऊ दुनबळे
यांची ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती (माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित) भारत सरकार नोंदणीकृत या समितीच्या
नाशिक जिल्हा मीडिया प्रमुख
या पदावर निवड करण्यात आली आहे नियुक्तीची शिफारस दादाभाऊ केदारे
राष्ट्रीय अध्यक्ष यांनी
सदर नियुक्ती आॅनलाईन पत्राने नाशिक येथून घोषित केली आहे नियुक्ती च्या पोलीस टाईम्स न्युज मुख्य संपादक काझी सलिम, वार्तापञ शोधांश मुख्य सपांदक ङाॅ राजेश साळुंके, निभिॅङ मतदार संपादक योगेश घोलप,
शितल विसावे ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती
अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र विभागीय नाशिक विभाग
रेखाताई निकुंभ
उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
छाया जाधव
नाशिक जिल्हाध्यक्षा सह असंख्य पदाधिकारी व पञकारानी अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button