Amalner

घरातील एकट्या महिलेचा विनयभंग..!पाडसे येथील घटना..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

घरातील एकट्या महिलेचा विनयभंग..!पाडसे येथील घटना..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील घरात रात्री एकटी असलेल्या महिलेला शेतात येशील का अस विचारत तिने नकार दिल्याने तिचा विनयभंग केल्याची घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पाडसे ३५ वर्षीय महिला दोन मुलांसह राहते. १३ रोजी ऑक्टोबर रोजी रात्री महिलेची दोन्ही मुले गावात कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी गेली असताना रात्री साडेनऊ
वाजता गावातीलच संजय बारकू पाटील हा महिलेच्या घरी आला व शेतात येशील का असे विचारले, त्यावर सदर महिलेने नकार दिला असता त्याने पँट च्या खिशातून पाचशे रुपये काढले व महिलेच्या हातात दिले. मात्र पिडित महिलेने ते पैसे न घेता माझे जेठ यांना बोलावू का? असे सांगितले असता त्याने महिलेचा डावा हात
पकडुन माझ्यासोबत चल असे म्हणत अंगावर ओढून विनयभंग केला. तसेच तिने त्याच्या थोबाडीत मारले व आरडाओरड केल्याने तो पळून गेला. सदर महिलेचे जेठ व नातेवाईक गोळा झाल्याने त्यांना झालेला प्रकार सांगितला असता ते सर्व मिळून संजय याच्या घरी गेले असता मिळून आला नाही . त्यामुळे सदर म
फिर्यादीवरून मारवड पोलिसात भादवि कलम 452,354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सचिन निकम करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button