Yawal

पोलिस बाँईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य रावेर तालुका सरचिटणीस पदि शेख नजमोदिन मुनीर यांची निवड

पोलिस बाँईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य रावेर तालुका सरचिटणीस पदि शेख नजमोदिन मुनीर यांची निवड

प्रतिनिधी: सलीम पिंजारी

जळगाव जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ ब्राम्हणे यांच्या प्रमुख आदेशाने रावेर तालुका अध्यक्ष मा सिध्दार्थ झाल्टे यांच्या प्रमुख बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शेख नजमोददीन शेख मुनीर यांचे सामाजिक व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवाराचा अभिमान व आदर्श बघता तसेच मा शेख नजमोददीन मुनीर शेख हे नेहमी पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी यांच्या मदतीला धावून जातात असे त्यांच्या कार्याची दखल घेत शेख नजमोददीन मुनीर शेख यांना रावेर तालुका सरचिटणीस पदी मा सिध्दार्थ झाल्टे रावेर तालुका अध्यक्ष यांनी नियुक्तिपत्र दिले
या बैठकित अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ ब्राम्हणे जिल्हाउपाध्यक्ष मा मंगलसिग राजपुत जिल्हा मार्गदर्शक डा अतुल पाटिल जिल्हा कार्याध्यक्ष मा राहुल भालेराव जिल्हा सचिव मा गणेश पवार यावल तालुका अध्यक्ष मा संजय तायडे भुसावळ तालुका अध्यक्ष मा दिनेश परदेशी चोपडा तालुका अध्यक्ष मा मुन्ना ठाकुर पाचोरा तालुका अध्यक्ष मा नदीम शेख चाळीसगाव तालुका अध्यक्ष मा निखिल सोनवणे रावेर तालुका अध्यक्ष मा सिध्दार्थ झाल्टे रावेर तालुका कार्याध्यक्ष मा अशोक अटकाळे रावेर तालुका सचिव मा विजय धनगर यावल तालुका उपाध्यक्ष मा राजेश अडकमोल यावल शहरध्यक्ष मा वशिम तडवी चोपडा शहरध्यक्ष मा पंकज पाटिल व पोलिस बाँईज असोसिएशन चे पदाधिकिरी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button