Amalner

डॉ विजय मांटे आणि डॉ नलिनी पाटील यांची अभ्यास मंडळावर निवड

डॉ विजय मांटे आणि डॉ नलिनी पाटील यांची अभ्यास मंडळावर निवड

अमळनेर प्रताप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ विजय मांटे आणि गणित विषयाच्या विभागप्रमुख डॉ नलिनी पाटील यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून स्थायी समितीच्या झालेल्या सभेत अर्थशास्त्र आणि गणित विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशन ‌करण्यात आले आहे ‌. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी आर शिरोडे, सर्व उपप्राचार्य , आय क्यू ए सी समन्वयक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि खांदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष , कार्योपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे . त्याचप्रमाणे विद्यापीठ परीक्षेत्रातुन सुद्धा या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button