Karnatak

एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण निवर्ती उपअध्यक्ष सविता पांडुरंग

एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण निवर्ती उपअध्यक्ष सविता पांडुरंग

महेश हुलसूरकर हुलसुर

कर्नाटक : हुलसूर तालुक्यातील आनंदवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत शाळा सुधारणा समिती ची अध्यक्ष व उपअध्यक्ष तसेच सदस्य नेमनुक करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष लक्ष्मण निवर्ती उपअध्यक्ष सविता पांडुरंग ,सीआरपी धर्मेंद्र भोसले मुख्याध्यापक राजेंद्र गुंगे शाळा सुधारणा समिती रचना करण्यात आली कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सौ.अर्चना सनमुख पाटील व वणीता नरहरी कांबळे याचे यावेळी व शाळा सुधारणा समिती अध्यक्ष उपअध्यक्ष सदस्य यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित सनमुख पाटील,अणाराव काडादी, विजयकुमार मठपती, विजयमाला बावगे,छाया नरेंद्र, प्रकाश पाटील,अनिल काडादी, राजकुमार पाटील महेश पाटील,शिवपुत्र हलींगे,सुनील काडादी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button