Pandharpur

आदीवासी मन्नेरवारलू समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे समाधान दादा झाले आमदार -स्वप्नील सुरेश वाघेल्लू(वाघमारे) (युवा समाजसेवक तसेच जिल्हा उपाध्यक्ष आदीवासी मन्नेरवारलू समाज

आदीवासी मन्नेरवारलू समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे समाधान दादा झाले आमदार -स्वप्नील सुरेश वाघेल्लू(वाघमारे) (युवा समाजसेवक तसेच जिल्हा उपाध्यक्ष आदीवासी मन्नेरवारलू समाज
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मध्ये आदीवासी मन्नेरवारलू समाज हा खूप पूर्वी पासून राहतो. पण समाजाचा समाजिक विकास हवा तेवढा झाला नव्हता .म्हणून युवा समाज सेवक व युवा स्वयंसेवक असणारे स्वप्नील वाघेल्लू (वाघमारे)यांनी आदीवासी समाजातील लहान थोर युवक आशा सर्व समाज बांधवांना घेऊन आ प्रशांत मालक परिचारक यांची गाट घेऊन आपल्या समाजाची व्यथा सांगितल्या .प्रशांत मालकांनी व उमेश मालकांनी सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास भविष्यात निश्चित करू असा शब्द दिला.म्हणून आदीवासी मन्नेरवारलू समाजातील समाज बांधवांनी समाजाचा पाठिंबा हा परिचारक व परिचारक कुटुंबियांना दिला .
आदीवासी मन्नेरवारलू समाज हा पंढरपूर मध्ये खूप मोठया प्रमाणात आहे म्हणजेच जवळ जवळ अडीशे ते तीनशे घरे पंढरपूरात वासत्यवास आहे म्हणजेच १५०० ते २००० मतदान आहेत .परंतु हे सर्व समाज बांधव विखुरलेल्या स्वरूपात होते. हे लक्षात घेऊन युवा समाजसेवक तसेच युवा स्वयंसेवक आदीवासी मन्नेरवारलू समाज स्वप्नील
वाघेल्लू(वाघमारे) यांनी खूप अथक प्रयत्न करून समाज मध्यनतरी आदीवासी समाज एकत्रित करून त्याची व्यवस्थातिथीत पध्दतीने नाड बांधली व समाज संघटीत केला आणि त्याचा परिणाम पंढरपूर पोट निवडणूकी मध्ये दिसून आला .आणि याच गोष्टीमुळे आदीवासी मन्नेरवारलू समाजाची ताकत पहिल्यादाच या पंढरी नगरीला दिसून आली.
पहिल्यादाच दिलेल्या आदीवासी मन्नेरवारलू समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे , व मी व माझ्या परिवरवाने व मित्र परिवाराने केलेल्या प्रयत्याना मुळे समाधान दादा झाले आमदार तसेच समाधान दादा आमदार झाल्या मुळे मोठया मालकांना मिळाली खरी श्रद्धांजली समाजसेवक स्वप्नील वाघेल्लू(वाघमारे) पंढरपूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button