Latur

वडिलांनी भेट दिलेली सोन्याची चैन विकून आठरा जणांना उदयोग करण्यासाठी केली आर्थिक मदत

वडिलांनी भेट दिलेली सोन्याची चैन विकून आठरा जणांना उदयोग करण्यासाठी केली आर्थिक मदत

संकल्प समाजाला आत्मनिर्भर,सक्षम, शासकर्ती जमात बनवण्याचा

लक्ष्मण कांबळे

नोव्हल करोना व्हायरस(कोविड १९), गजागतीक महामारी, लॉकडाऊन मुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे, अशा मध्ये केंद्र व राज्य सरकार व प्रशासन आणि भटक्या विमुक्तांचे मंत्री, घुमंन्तु समाजाचे मंत्री समाजाकडे लक्ष देत नाहिए म्हणुन मी वडिलांनी माला गीफ्ट केलेली सोन्याची चैन मोडुन त्या पैसाचे ७००००रुपये होते त्यात या पैशातून चंद्रपूर व छत्तीसगड मधील महिला पुरुषांना एकूण अठरा लोकांना उदोगासाठी केली मदत यात जयश्री ओगले कुंदन ओगले किरणताई सोनवणे याना समाजाला वेगवेगळ्या व्हरायटीज्, घर संसार व्हरायटीज, प्लास्टीक मालाचे छोटे छोटे धंदे टाकुन दिले, माल आणुन दिला, समाज आधिच गरीब आहे आणि आपण सगळे एकाच परीवाराचे, एकाच समाजाचे एकाच देशाचे बांधव असुन आपण समाज्याला आर्थिक दृष्टया उभे करू शकत नाही ह्याचे दुखः आहे, मी समाजाचे काम करतोय म्हणुन मी लय मोठा झालो किंवा मी खुप हुशार आहे असे नाय पण आपले काय देणे लागते समाजाप्रती हे विसरता कामा नये, मी काय खुप मोठा नाहि आहे किवा मी काय नेता नाहि साधारण विद्यार्थी आहे पण समाजाची गरीबी दुखः बघुन झोप येत नाहि म्हणुन माझा समाज माझी जिम्मेदारी म्हणुन मी माझी जिम्मेदारी पार पाडली आणि आपन? असो ठिक आहे काहि बोलायचे म्हणले तर तुम्हा सगळ्यांना माझा त्रास होतो पण मी मेल्यावर तरी तुम्ही सगळे एक व्हाल अशी मी अपेक्षा करतो, सत्य आणि प्युअर काम करणे खुप मुश्कील आहे पण त्या मार्गावर चालने पण खुप म्हतवाचे आहे कारण इतिहास वेडिच माणसे रचतात शहाने ते वाचतात त्यामुळे बांधवांनो मी मरण्याअगोदर तरी एक व्हा व आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा, शासनकर्ती जमात बना…
-तुमचा मित्र लेकरू साथी कल्याणमित्र
संजय मा.कदम
(एक भारतीय)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button