Amalner

रोटरी क्लब अमलनेर ने आज वेगळे उपक्रम राबउन.. लहान मुलांना हासरु अनावर झाले.

रोटरी क्लब अमलनेर ने आज वेगळे उपक्रम राबउन.. लहान मुलांना हासरु अनावर झाले.
आज डॉ रविंद्र व डॉ मंजूश्री जैन यांची नात व डॉ सौरभ जैन यांची कन्या इलिशा सौरभ जैन ईच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ त्यांच्या परिवारा तर्फे लहान गरीब व गारजु मुलाना व मुलींना 60 स्वेटर वाटप करण्यात आले त्या वेळी मुलाना हासरु अनावर झाले.. हया कार्यक्रमा ला रोटरी अध्यक्ष अभिजीत भंडारकर. सेक्रेटरी महेश पाटील. व सदस्य. डॉ सौरभ जैन.
रोहित सिंघवी. वृषभ पारख.
प्रतिक जैन. देवेंद्र कोठारी.
धीरज अग्रवाल. अजय रोडगे. व
डॉ रविंद्र जैन हे उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button