Karnatak

तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी पर्यंत रसत्याची चाळणी

तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी पर्यंत रसत्याची चाळणी

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर तालुक्यातील तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी पर्यंत चा १२ कि.मीचा डांबरी रस्ता हा अपघाताचा सापळा झाला आहे दररोज दुचाकी व चारचाकी गाड्यांची छोटे मोठे अपघात होवून नागरिक जखमी होत आहेत डांबरी रस्ता हा पुर्णतः उखडल्याने खडे चुकवायच्या नादात अपघात होतात व रात्री च्या सुमारास रसत्याचा नअंदाज आल्याने अपघातात वाढ होत आहेत.
त्यामुळे तालुका हुलसूर आंदोलनाचे संचालक एम.जी.राजोळे यांनी कार्य निरवाहक अभियंता प्रधान मंत्री ग्रामसडक बिदर यांच्या मार्फत कर्नाटक सरकार मुख्य चीफ सेक्रेटरी निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button