Amalner

? दंगल राजकारणाची…अपात्रची चाहूल लागली ..?”सायाबा” बोरिया बिस्तर उचलून पुन्हा सत्ता बदलतील…सुरू होतील बेडूक उड्या…

? दंगल राजकारणाची…

अपात्रची चाहूल लागली कि सायबा बोरिया बिस्तर उचलून पुन्हा सत्ता बदलतील…सुरू होतील बेडूक उड्या…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर नगर परीषद अमळनेर मध्ये बेकायदा ठराव प्रकरणी सत्ताधारी नगरसेवक अपात्र प्रकरण चांगलेच रंगले होते. पण राजकीय स्वार्थपोटी पक्ष बदलत कमळाच्या छायेत गेला आणि त्याला “मा.फडणवीस साहेब”यांची सत्ता असे पर्यन्त अभय मिळाले. आता पुन्हा नगरसेवक अपात्र प्रकरण चाव्हाट्यावर आले, आणि जसा दीर्घ काळ उभा असलेला सराफ बाजाराचा बुरुज ढासळला तसेच, यांची चित्त -मानसिक स्थिती झाली अशी गावात कूज बुज सुरु आहे.

तरी जनतेत चर्चा आहे कि तो/ते पुन्हा राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर राखत बेडूक उडी घेण्याच्या तयारीत आहे.आणि जनतेला सांगण्यात येईल मा. खडसे साहेब यांनी न्याय नमिळाल्याने पक्ष बदलला म्हनून त्यांच्या नेतृत्वात आम्ही जात आहोत. अहो सायबा मा. खडसे साहेब यांच्यावर अन्याय झालाय म्हणून त्यांचा घड्याळ बांधण्याचा निर्णय होता. आपला निर्णय फक्त आणि फक्त खुर्ची/सत्ता बचाव साठीच. ये पब्लिक है “सायबा” सब जानती है. जनता वाट पाहत आहे सत्ता स्वार्थ राखण्या साठी आपल्या पुन्हा ऐक बेडूक उडी मारण्याची.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button