kalamb

कळंब शहर बनतोय कोरोना हॉटस्पॉट,आणखी17 रुग्ण आढळले

कळंब शहर बनतोय कोरोना हॉटस्पॉट,आणखी17 रुग्ण आढळले

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यात कोरोना ने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे..
उस्मानाबाद जिल्ह्यातुन दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठवण्यात आलेले अहवाल दिनांक 8 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 112 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत..

तर कळंब शहरातही रुग्ण संख्या वाढत आहे कळंब शहरात एकूण 17 रुग्ण आढळले आहेत..

*पॉजिटिव्ह रुग्णांची माहिती*

3 रुग्ण नगरपालिका कळंब येथिल असून 2 पुरुष व एक महिला वय अनुक्रमे 45 व 40 एक महिला वय 36 वर्ष…

2 रुग्ण मोमीन गल्ली कळंब पुरुष वय 28 व 49 वर्ष

कळंब शहर पुरुष 5

गांधी नगर 2 पुरुष वय 41 व 38 वर्ष
साळे गल्ली कळंब पुरुष वय 43 वर्षे,कल्पना नगर,बुरुड गल्ली,परळी रोड, शिवाजी नगर कळंब प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button