Raigad

राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना चे निवासी शिबिरा मध्य व्यसनमुक्ती जनजागृती संदेश संपन्न

राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना चे निवासी शिबिरा मध्य व्यसनमुक्ती जनजागृती संदेश संपन्न

राजेश सोनुने

रायगड ( माणगाव ) राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना चे निवासी शिबिरा मध्य व्यसनमुक्ती जनजागृती संदेश संपन्न ” दिनांक १३ जानेवारी ला उच्च व तंत्रशिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि कोकण एज्युकेशन सोसायटी चे, डाँ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय, रोहा जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” सुदृढ़ भारत ( फिट इंडिया ) ” संकल्पनेवर आधारीत राज्य स्तरीय निवासी शिबिर दिनांक १२ जानेवारी २०२० ते दिनांक १८ जानेवारी २०२० मध्य दिनांक १३ जानेवारी ला नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिदं रूपचंद पाटील यांनी व्यसनमुक्ती या विषय वर मार्ग दर्शन केले मिलिंद पाटील यानी सागितले की देशात ककरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आजारांच्या यादीत ककरोग महत्वाचा आजार म्हणुन समोर येत आहे भारतात लाखो ककरोग पीडित रुग्ण आढळतात त्यात दरवषी हजारों नवीन रुग्णांची भर पडत आहे.

एक अहवालानुसार बालकांमध्ये ककरोगाच्या प्रमाणात दरवषी मोठी वाढ होत आहे तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे अनेकांना ककरोगा सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहें शाळा आणि काँलेज मध्ये विद्यार्थी नी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्य सह शिक्षणावरही होत आहे व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोड द्यावे लागते दारू, तंबाखु, सिगारेट, अफु या व्यसनामुळे भारतात दररोज २५०० लोकांचा मृत्यु होत आहे. हे प्रमाण थांबवण्यासाठी आपला ला निर्व्यसनी व्हा आणि इतरांना निर्व्यसनी राहण्याकरता व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली व संदेश देण्यात आला हे राज्यस्तरीय निवासी शिबिर साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आले होते या वेळी राष्ट्रीय सेवा योजना चे महाराष्ट्र राज्य चे संचालक डाँ. अतुल साळुंके साहेब, राष्ट्रीय सेवा योजना चे रायगड जिल्हा चे संचालक प्रा. तुळशिदास मोकळ सर , १२ विद्यापीठ तील प्रोग्राम आँफिसर, १२ विद्यापीठतील विद्यार्थी संख्या २३० सलाम मुंबई फांउडेशन चे जिल्हा संचालक आदेश सर, सलाम मुंबई फांउडेशन चे प्रतिनिधि नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिदं रूपचंद पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button