Latur

दलित वस्तीतील अतीक्रमण तात्काळ काढा अन्यथा भिम आर्मीच्या स्टाईल ने काढावे लागेल भिम आर्मीच्या महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे चा इशारा

दलित वस्तीतील अतीक्रमण तात्काळ काढा अन्यथा भिम आर्मीच्या स्टाईल ने काढावे लागेल भिम आर्मीच्या महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे चा इशारा

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : झरी ( खुर्द ) चाकूर या ठिकाणी दलित समाजाचे चार ते पाच घरे असुन त्याच ठिकाणी काही गाव गुंडांनी राजकीय नेत्यांच्या संगनमताने पानपट्याचे अतिक्रमण केले आहे त्या ठिकाणी महिलांची छेडछाड गलिच्छ शब्दाचा वापर टवाळखोरी होत असल्यामुळे तेथिल समाज भयभित झाला आहे ग्रामपंचायत मध्ये तक्रारी देऊन सुध्दा यांच्या तक्रारींकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना फोन द्वारे कळवले असता ते सांगतात की आम्ही दोन चार वेळा नोटीस द्वारे कळवले आहे पण ते गावगुंड ऐकण्यास तयार नाहीत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा भिम आर्मी त्या गावांमध्ये येऊन अतिक्रमण काढल्याशिवाय राहणार नाही दलित समाजाची संख्या कमी आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं माता भगिनी ची छेड काढली जाते तक्रार दाखल केली तर सरपंच हात वरी करून मोकळा होतो जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणात स्व:ता लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्याशिवाय राहणार नाही होणार्या परिणामाच गावातील संपरपच व ग्रामसेवक सदस्य जिम्मेदार राहतील असा इशारा भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांनी ठोस प्रहारच्या प्रतिनिधीशि भ्रमणध्वनी वर बोलताना माहिती दिली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button