सुरगणा

सुरगाणा प.समिती वर पुन्हा लाल बावटा,,,,,,,,,

सुरगाणा प.समिती वर पुन्हा लाल बावटा,,,,,,,,,

विजय कानडे
सुरगाणा तालुका प समिती सभापती पदी कॉ, मनीषा महाले तर उपसभापती पदी इंद्रजित गावित बिनविरोध,,,,
आज दि.’31/12/2019. रोजी सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड करण्यात आली, यावेळी कॉ जे पी गावित यांच्या आद्यक्षतेखाली तालुक्यातील माकप च्या जिल्हा, तालुका, कमिटी सदस्य व सुरगाणा शहर cpm कार्यकर्ते व तालुक्यातील cpm च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बहुसंख्य उपस्थितीत सभापती निवडीबाबद चरच्या करून कॉ जे पी गावित साहेबांनी सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड केली,
अलंगुण च्या माध्य व उच्य माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षण घेतलेल्या मनीषा महाले आणि इंद्रजित गावित यांची या पदावर वर्णी लागल्याने आश्रमशाळा अलांगून येथे आनंदाचे वातावरण आहे, संस्थेचे संस्थाअद्यक्ष कॉ, जे पी गावित साहेब सर्व संचालक मंडळ , प्राचार्य प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी स्वयंपाकी दादा या सर्वांनी अभिनंदन केले,
कॉ मनीषा महाले व इंद्रजित गावित हे दोनी पदाधिकारी माकपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, तरुण तरुणींना युवक युवतीना संघटित करून अनेकवेळा रस्त्यावर उतरून संघर्ष करून प्रश्न सोडविले आहेत, तालुक्यातील तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी , शेतमजूर , कामगार , व इतर सर्वांच्या प्रश्नांवर आवाज उठवून संघर्ष केला आहे, कॉ गावित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ताकत वाढविण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्ष्याच्या आदेशानुसार माकपचे संघटन वाढवीत आहेत, किसानसभा sfi ,dyfi , जनवादी महिला संघटना यातही सक्रिय सहभाग घेऊन पक्षाची ताकत वाढवीत आहेत, सर्वसाधारण जनतेसारखे राहून, जनतेबरोबर राहून सुखदुःखात सहभागी होऊन पक्षकार्य करीत असल्याने पक्षाने कार्यकर्त्यांनी, युवकांनी आणि जनतेने यांच्या नावाला पसंती दिली,
येणाऱ्या काळात आपल्या या पदाचा वापर तालुक्यातील तरुण तरुणी युवक युवती व तमाम गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांसाठी करतील अशी तमाम जनतेची अपेक्षा आहे,
कॉ मनीषा महाले आणि कॉ इंद्रजित गावित यांचे मनापासून अभिनंदन, कार्यास शुभेच्छा,,
मानाचा लाल सलाम,,,,,,,,,,RH,,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button