India

इंडियन ऑईल (IOCL) मध्ये 513 जागांसाठी भरती 2021..!ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि लिंक…

इंडियन ऑईल (IOCL) मध्ये 513 जागांसाठी भरती 2021..!ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि लिंक…

पदाचे नाव:
१. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV
२. ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV
३. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV
४. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV

एकूण जागा : 513

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ इंजिनिअरिंग डिप्लोमा/ B.Sc.

ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी: खुला प्रवर्ग: ₹150/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3lMFS4s या लिकंवर क्लिक करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button