Maharashtra

हिंगोणे येथे जि.प.उँदु.शाळेचे केद्र प्रमुख यांचा सत्कार

हिंगोणे येथे जि.प.उँदु.शाळेचे केद्र प्रमुख यांचा सत्कार


हिंगोणा ता यावल : येथिल जि.प. उॅदु शाळेत नव्याने प्रभारी रुजु झालेले फैजपूर केंद्र प्रमुख सै.मुक्तार अली इबादत अली यांचा सत्कार हिंगोणा जि.प उॅदु शाळेचे शालेय समितीचे उपाध्यक्ष शब्बीर खान यांनी . शाल व श्रीफळ देऊन केले व पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच केंद्र प्रमुख यांनी सांगितले की माझी या पदावर शिक्षण विभागाने प्रभारी नियुक्ति केली आहे व मि ते.पूर्ण जबाबदारीने पार पाडेल. असे त्यांनी सांगितले . यावेळी मुख्य ध्यापक अहमद खान . पदविधर शिक्षक सै. युसुफ अली. फारूकीसल्लाउददीन. सै. अली मोहम्मद. .आसीफ जनाब आदी शिक्षक.व शिक्षण समितिचे अध्यक्ष मुक्तार शेख. मेहरबान तडवी. याकुब खान. फकीरा तडवी. अखलाख खाटीक मुक्तार मन्यार .उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button