Bollywood

रणबीर आणि आलिया विवाहासाठी जोधपूर ला रवाना..!

रणबीर आणि आलिया विवाहासाठी जोधपूर ला रवाना..!

मुंबई प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिप च्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत.सतत सोबत असणारे हे दोन्ही स्टार्स आता विवाह बंधनात अडकणार आहेत.

चाहत्यांना लवकरच मोठी भेट मिळणार असून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र जोधपूरला पोहोचले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमुळे या दोघांच्या लग्नाविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट चार्टर विमानाने जोधपूरला पोहोचले. सूत्रांनुसार लवकरच हे भव्य लग्न उमेद भवन पॅलेस, मेहरानगढ किल्ला आणि जोधपूरमधील जोधपूरच्या आसपासच्या परिसरात संपन्न होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button