Korpana

कोविड सेंटरसाठी कालर्स सर्च फाउंडेशनी शाळा उपलब्ध करून द्यावी रमेश काडसानी ची मागणी

कोविड सेंटरसाठी कालर्स सर्च फाउंडेशनी शाळा उपलब्ध करून द्यावी रमेश काडसानी ची मागणी
कोरपना : कोरपना तालुक्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात जागा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक दायित्वातून सर्च फाउंडेशनतर्फे स्कॉलर्स सर्च अकॅडमी शाळेचे तीनशे खाटांचे वसतिगृह व सभागृह हे कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्या ऐवजी शाळा ची इमारत देण्यात यावी अशी मागणी केली आहे वसतिगृह ला लागून घर असल्याने सदर घरातील व्यतीचा दवाखान्यात उपचार सुरू आहे व घराशेजारी विलीकरण किंवा उपचार केल्यास या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो करिता शाळेची इमारत करून कोरोना चा उपचार सेंटर अधिग्रहण उभारण्यास आमची हरकत नाहीत परंतु आदिवासी वस्तीगृह लागून माझे घर असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव होऊ शकतो व सदर कॉलर सर्च अकॅडमी इंग्लिश स्कूल ही शाळा ग्रामपंचायत कातलाबोळी ढोपटाळा पारधी गुडा असून अनुसूचित क्षेत्र पंचायत समिती विस्तार 1996 पेसा मध्ये येत असून पारधी समाज याच परिसरात आहे करिता निवेदन देत आहे वस्तीगृह लागून असलेल्या रमेश भाऊ काडसानी यांनी सदर दिलेल्या निवेदनाचा विचार करून न्याय द्यावा मनोदय सर्च फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिलीप झाडे यांनी कोरपना तहसीलदार यांची प्रत्यक्ष बौलून व्यक्त केला. कोरपना शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार
उपलब्ध होत नाही. रुग्णांना चंद्रपूर नागपूर, वणी आदिलाबाद, मंचेरियत कागजनगर, हैदराबाद येथी रुग्णालये गाठावे लागत आहे. तेथे। सर्ववेड फुल असल्याने रुग्णांना अने अडचणींना सामोरे जावे लागत यासाठी प्राणवायुयुक्त असे कोविड सेंटर तातडीने निर्मान करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने झाडे यांनी स्वत पुढाकार तहसीलदार यांच्याशी चर्चा केली.
यावर तहसीलदार कोरपना सौमवारला स्कॉलर्स सर्च अकॅडम सभागृह व वसतिगृह पाहणी करू आवश्यकतेनुसार अधिग्रहण करणा असल्याची माहिती आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button