Parandaपरांडा

भाजपाच्या वतीने सीबीए सी सी ए व एनआरसी कायद्याची समर्थन पायी रॅली

भाजपाच्या वतीने सीबीए सी सी ए व एनआरसी कायद्याची समर्थन पायी रॅली

सुरेश बागडे परंडा ( सा.वा ) दि. ०२भाजपाच्या वतीने सीबीए सी सी ए व एनआरसी कायद्याची समर्थन पायी रॅली काढण्यात आली परंडा शहरातून दिनांक २ जानेवारी दुपारी १२वाजता शासकीय विश्राम गृहापासून रॅलचा शुभारंभ करण्यातआला हि समर्थन रॅली आठवडा बाजार गोल्डन चौक मंडई चौक टेलिफोन ऑफिस मार्ग तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपचे न प गट नेते सुबोधसिंह ठाकूर, भाजपा तालुका अध्यक्ष सुखदेव टोंपे, निशीकांत क्षिरसागर, गणेश खरसडे,अजित काकडे, लक्ष्मण गोरे, राजाभाऊ शिदे याच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button