Pandharpur

पोलीस बंधुंना राखी बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहर उपाध्यक्ष पूजा लंवगकर यांच्या वतीने साजरा करण्याय आला रक्षाबंधन

पोलीस बंधुंना राखी बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहर उपाध्यक्ष पूजा लंवगकर यांच्या वतीने साजरा करण्याय आला रक्षाबंधन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमधे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी पंढरपूरच्या अतिशय खडतर आयुष्य असलेल्या, रात्र आणि दिवसाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या, आमच्या पोलीस भावांना सुद्धा परोपरीने समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत त्यांना सुद्धा कृतज्ञता म्हणून राखीचे पवित्र बंधन बांधणे आमचे कर्तव्य आहे असे सांगितले पोलीस निरीक्षक मा.अरुण पवार साहेब म्हणाले की, समाजाचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही परोपरीने पाळत आलो आहे. आमच्याविषयी आस्था बाळगून आलेल्या भगिनींना मी धन्यवाद देतो व प्रमुख उपस्थिती म्हणून साधनाताई राऊत हे पण उपस्थित होते पोलीस निरीक्षक अरुण पवार साहेब व निर्भया पथकातील सर्व सदस्य, तसेच कार्यालयीन कर्मचारी सौ अनिता मोरे कोमल गायकवाड आदी महिला भगिनी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button