Amalner

Amalner: साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Amalner: साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
पूज्य साने गुरूजी ग्रंथालयाच्या उपाध्यक्ष डॉ माधुरी भांडारकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले तर वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले .
यावेळी वाचनालयाचे विश्वस्त चंद्रकांत नागावकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, एडवोकेट रामकृष्ण उपासनी,प्रसाद जोशी, कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, वाचनालयाचे कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button