Amalner

कन्हेरे येथे अवैध दारू अड्ड्यावर धाड..

कन्हेरे येथे अवैध दारू अड्ड्यावर धाड..

अमळनेर येथील कन्हेरे सडावण रोडवर आरोपी हा अवैध दारू पाडून विक्री करत असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजता धाड टाकली असता 4000 रु किंमत ची 200 लिटर 2 प्लॅस्टिक कॅन अशी एकूण 400 लिटर गावठी हात भट्टी नवसागर मिश्रित रसायन आढळुन आले.आरोपी राहुल कैलास कोळी वय 30 रा कन्हेरे ता अमळनेर समजपत्र देऊन सोडून दिले.फिर्याद पो कॉ अमोल पाटील यांनी दिली असून तपास पो हे कॉ जनार्दन पाटील हे करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button