Jalgaon

राहुल पवार यांची मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड

अभिमानास्पद..

मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी राहुल पवार

जळगांव : आपल्या रूंधाटी गावाचे पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष राहुल बाबा यांची मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी राहुल पवार

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज पवार व महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष युवराज सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली राहुल पवार यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली तसेच मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button