Pandharpur

रफी साहेब,दिलीप कुमारजी तुम मुझे भूला न पाओंगे शो रंगतोय परदेशात पहा आपल्या घरात

रफी साहेब,दिलीप कुमारजी
तुम मुझे भूला न पाओंगे
शो रंगतोय परदेशात
पहा आपल्या घरात

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : सोलापूर चे प्रसिद्ध गायक अकबर सोलापुरी यांच मूळ गांव सोलापूर. गेल्या पन्नास वर्षांपासून “रफी की यादे” या शो द्वारे आपले नावं सातासमुद्रा पलीकडे गाजविले आहेत. सोलापूरकरांना याचं सार्थ अभिमान आहे.
दिनांक 30 जुलै 2021 रोजी भारतीय वेळे नुसार रात्री नऊ वाजता कुवेत येथे
इंडियन कल्चर सोसायटी
म्युझिकल ट्रिब्युट टू लेझेंट्स
पद्मश्री मोहम्मद रफी व पद्मभूषण दिलीप कुमार
तुम मुझे भुला न पाओंगे
शो चे आयोजन करण्यात आले आहे. या शो मध्ये अमेरिकन मंडळींची मने जिंकलेले, इंडियन आयडॉलने सन्मानित झालेले सौमय्या वर्मा,सर्वेश मिश्रा,विशाल कोठारी यांच्यासह १५ ते २५ लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. या शो चे उद् घाटन भारतीय अम्बेसडर H E श्री सी.बी. जॉर्ज यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अँकर अकबर सोलापूरी यांनी दुबई ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, फिझीलंड, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर,सौदी अरेबिया कुवेत अशा दहा देशात आपला शो गाजविला आहे. सोलापुरी यांचे सोलापूरकरांवर अतिशय प्रेम आहे.ते कोठेही गेले तरी सोलापूरला विसरु नये म्हणून सोलापूरी हे नावं स्वीकारले आहेत.या रौप्य महोत्सवी शोस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सत्यदर्शन चॅनलच्या वतीने सर्व भारतीयांना सोलापूरकरांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा याउद्देशाने ऑनलाईन शो चे आयोजन केले आहे त्याचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन स्वतः अकबर सोलापुरी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button