Faijpur

पाडळसे तालुका यावल चे लोकनियुक्त सरपंच यांनी दिला पदाचा राजीनामा

पाडळसे तालुका यावल चे लोकनियुक्त सरपंच यांनी दिला पदाचा राजीनामा

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

यावल तालुक्यातील पाडळसे गावाचे सरपंच पद हे अनुसुचित जाती (S.C) या प्रर्वगाचे होते लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव रामदार दांडगे हे विजयी झाले होते यांनी १० महिने चा कालावधी शिल्लक असतांना आपल्या सरपंच पदाचा राजिनामा दि ३० डिसेंबर रोजी यावल पंचायत समिती सभापती यांच्याकडे दिला होता व सभापती कार्यालयाने सरपंच ज्ञानदेव दांडगे यांचा राजिनामा पडताळीसाठी पाडळसे ग्रामपंचायत कडे पाठवला असता ग्रामपंचायत पाडळसे यांनी दि.७/१/२०२२ रोजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव दांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष सभा घेऊन राजिनामा पडताळणी करुन परत पंचायत समिती यावल व तहसिलदार सो.यावल यांच्याकडे पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवला आहे यापूर्वी देखील लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव दांडगे यांनी वैद्यकीय कारण देऊन चार वर्षामधील १७ महिने असे तब्बल ५ वेळा रजा टाकली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button