Pandharpur

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे  वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेस पक्षाला बदनाम करणाऱ्या वक्तव्याचा जाहीर निषेध

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेस पक्षाला बदनाम करणाऱ्या वक्तव्याचा जाहीर निषेध

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर येथील भा ज प आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, काँग्रेस शहराध्यक्ष ऍड राजेश भांदुले म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्य आणि काँग्रेस पक्षाला देशात कोरोना पसरविला अशी बदनामी केली असून ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत .काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवल सिह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे, यावेळी काँग्रेस पक्षाचे राजेश भादुले नागेश गंगेकर,अमिता अवगडे सागर कदम सुहास भाळवणकर समीर कोळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते,सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button