Rawer

रावेर तहसिलदार सौ.उषाराणी देवगुणेंची अभिमानास्पद कामगिरी आ.चंद्रकांत पाटील

रावेर तहसिलदार सौ.उषाराणी देवगुणेंची अभिमानास्पद कामगिरी आ.चंद्रकांत पाटील

मोठा वाघोदा येथे मुक्ताईनगर चे आमदार व रावेर तहसिलदार यांचे उपस्थितीत महाराजसव अभियान उपक्रम

रावेर/ मुबारक तडवी

महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियानअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामा करीता विविध प्रकारचे एकुण 600 दाखले वाटप करण्यात आले, तसेच शिब रस्ते व पाणंद रस्ते ची पाहणी करुन व अतिक्रमण रस्ताचे कारण कामी शेतक – यांशी चर्चा केली , तसेच मतदारसंघातील संजय गांधी विधवा कुटुब अर्थसहयय योजने अंतर्गत 29 लाभार्थ्यांना प्रत्यकी 20 हजार प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले . तसेच फेर फार आदालत फेर फार नोंदी घेवून 7/12 उतारे वाटप करण्यात आले . कोबीड महामारी काम करणारे आरोगय सेवक आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास. मा रावेर तहसिलदार सौ.उषाराणी देवगुणे ,नायब तहसिलदार संगायो . मनोज खारे . अ का श्री गजेंद्र शेलकर . मंडळ अधिकारी सचिन पाटील तलाठी प्रविण वानखडे, तलाठी अनंता साल , ईसेवा केंद्र चालक श्री स्वप्नील पवार तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी दादासो डि.के.महाजन, श्री किशोर पाटील , उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी ग्रामपंचायत सदस्य,उदय पाटील, मुबारक उर्फ राजू तडवी . माजी सरपंच अनिल चौधरी आरोग्य केंद्राचे डॉ राणे,यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पाटील सर आभार प्रदर्शन श्री अनंत येवले यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button