Khirdi

खिर्डी येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश.

खिर्डी येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश.

खिर्डी ता रावेर भीमराव कोचुरे

तालुक्यातील खिर्डी येथील युवकांचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केले.आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून तसेच विकासाच्या कामाला भर देण्याच्या दृष्टिकोनाणे प्रभावित होऊन अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी शिवसेनेत प्रवेश केले आहे.तसेच या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी खिर्डी बुद्रुक व खिर्डी खुर्द तसेच परिसरातील गावांच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील,शेनू पाटील,शिवसेना अपलसांख्यक जिल्हा संघटक अफसर खान,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपसंघटक झाकीर पिंजारी(बेवन सेठ)अलताब बेग,साबीर बेग, यांच्या उपस्थितीत याकूब बेग,शेख कय्यूम,आसिफ बेग,शेख अस्लम,कैलास कोचुर(खिर्डी बुद्रुक),विनोद कोळी,सादिक पिंजारी(मंत्री),शेख आसिफ,फीरोज खान,शे.जुबेर,शे.गुलाब शेख,इम्रान खान,शे.कलीम,शे.इकबाल,शे.अकील,संदिप सुतार,शेख मुजफ्फर,शेख शाहिद, आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button