Peth

नागरिकता संशोधन विधेयक -२०१९समर्थनात कार्यक्रम

नागरिकता संशोधन विधेयक -२०१९समर्थनात कार्यक्रम

विजय देशमुख

ता.पेठ जि.नाशिक येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने सुधारित नागरिकत्व कायदा ,नागरीकता संशोधन विधेयक (CAA)-२०१९
समर्थनात नागरिकांकडून आदरणीय पंतप्रधान श्री. नरेद्र मोदी यांना अभिनंदन पत्र *खा.डॉ.भारती पवार* यांचे अध्यक्षते खाली व मार्गदर्शनाने पाठविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
याकार्यक्रमा प्रसंगी
प्रमुख उपस्थीती
मा.खासदार डाँ.भारतीताई पवार
भाजपा तालुका अध्यक्ष:-संजयजी वाघ
युवा मोर्चा तालुका अध्यक्ष :-विजय देशमुख,
छबीलदास चौधरी, त्र्यंबक कामडी, रमेश गालट, छगण चारोस्कर, सागर डोगमाने, प्रमोद शार्दुल, काशिनाथ भडांगे
लहु गवळी,हणुमंत भुसारे,गोरख भांगरे,धनराज ठाकरे,संजय पोटींदे,रघु आप्पा,राजेंद्र गवळी,भास्कर गवळी,मोहण वाघमारे,मंदाबाई बाऱ्हे,कैलास भोवरे,संजय फुफाने,सदु शिंगाडे,केशव कुवर,श्याम भुसारे.
गण,गटप्रमुख तालुक्यातील सर्व आघाड्यांचे अध्यक्ष पदाध्दीकारी व युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

Back to top button