Amalner

शिरिषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे विश्व आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा

शिरिषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे विश्व आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा

अमळनेर येथील शिरिषदादा मित्र परिवारातर्फे जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिरिषदादा मित्र परिवाराचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी व बाळासाहेब संदानशिव यांनी संपूर्ण जग,महाराष्ट्रातील आदिवासी बंधू भगिनींना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकज चौधरी आणि बाळासाहेब हे मा आमदार शिरिषदादा चौधरी तथा हिरा उद्योग समूहाचे चेअरमन बापू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत असतात.विविध सामाजिक उपक्रम ते राबवित असतात.

शिरिषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे विश्व आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button