Amalner

प्रताप चे “प्रताप” प्रकरण…48 तासांत नापास विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा इशारा…

प्रताप चे “प्रताप” प्रकरण…48 तासांत नापास विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा इशारा…

वरिल उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती करतो की दि 20 जुलै 2021
रोजी Bsc च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. Theory
पेपरमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले परंतु काही विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन
व प्रात्यक्षिक परिक्षा मध्ये नापास व गैरहजर करण्यात आले आहे.

तरी सदरील प्रकरणात महाविदयालयात हेतु पुरस्कृत नापास केले याची खंत वाटते. सदरील प्रकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसने ओदोलने केली. आज 15 दिवस होण्यात आले तरीही विदयार्थाना न्याय न मिळाल्याने येत्या 48 तासाच्या सात प्रामीण भागातील शेतकरी पुत्रांना न्याय न मिळाल्यास विद्यार्थी महाविदयालयासमोर आत्मदहन करतील त्याला सर्वस्वी जबाबदार महाविदयाल्य व विद्यापीठ प्रशासन राहिल.

या निवेदनाच्या प्रती माहितीस्तव
जिल्हाधिकारी,उपनिमागीय अधिकारी अमळनेर, तहसीलदार अमळनेर, पोलिस निरीक्षक,कुलगुरू बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगांव यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर भूषण संजय भदाणे,श्रीनाथ रवींद्र पाटील, सुनील शिंपी,अनिरुद्ध शिसोदे इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button