Rawer

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुका संघटक पदी प्रदीप महाराज

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुका संघटक पदी प्रदीप महाराज

खिर्डी भिमराव कोचुरे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रावेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जळगाव येथे जाहीर करण्यात आली . महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर तालुका अध्यक्षपदी पत्रकार विलास ताठे तर रावेर शहर अध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी दिले आहे. त्यांच प्रमाणे विलास ताठे रावेर तालुकाध्यक्ष यांनी
रावेर तालुका कार्यकारणी जाहीर केली,ती खालीलप्रमाणे तालुका उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश वासुदेव चौधरी, सहसचिव जगदीश चौधरी, तालुका संघटक प्रदिप महाराज, विनय जुहरे सहसंघटक तर सदस्य सरदार पिंजारी, मनीष चव्हाण, हमीद तडवी, आनंदा भालेराव यांची सदस्य पदीं निवड करून नियुक्ती पत्र करण्यात आली.

या निवडीबद्दल खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, संजय तांबे, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे व सर्व पत्रकार तसेच रावेर तालुक्यातील नामवंत सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन च्या पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button