Bollywood

पॉर्नपट प्रकरण..!कामसूत्र ची अभिनेत्री शर्लिन चोप्राला शिल्पा शेट्टी कडुन अंडरवर्ल्ड ची धमकी..!

पॉर्नपट प्रकरण..!कामसूत्र ची अभिनेत्री शर्लिन चोप्राला शिल्पा शेट्टी कडुन अंडरवर्ल्ड ची धमकी..!

मुंबई कामसूत्र सिनेमाची अभिनेत्री शर्लिन चोप्रा गेल्या काही दिवसांपासून पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा सध्या जामीना वर बाहेर आहे.आता शर्लिन चोप्राने जोडीवर गंभीर आरोप करत शिल्पाने तिला अंडरवर्ल्डची धमकी दिली आहे. शर्लिनने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असे म्हटले आहे की शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने मला अंडरवर्ल्डकडून धमकी दिली होती. पुढे शर्लिनने असेही म्हटले आहे की, ‘त्याने आता मला मानहानीची नोटीस पाठवली आहे, पण मी घाबरणार नाही. मी पोलिसांना माझे म्हणणे नोंदवण्याची विनंती करते जेणेकरून माझ्या तक्रारीची दखल घेतली जाऊ शकते.75 करोड रु ची मागणीराज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिनकडे मानसिक छळासाठी 75 कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस दिली होती. ज्याची काउंटर नोटीस शर्लिनने पाठवली आहे.शर्लिनने दाखल केली तक्रारअलीकडेच शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीची तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनीही शर्लिन चोप्रावर मानसिक छळ आणि मानहानीचा दावा करत ५० कोटी रुपयांचा गुन्हा दाखल केला आहे.

पॉर्नपट प्रकरण..!कामसूत्र ची अभिनेत्री शर्लिन चोप्राला शिल्पा शेट्टी कडुन अंडरवर्ल्ड ची धमकी..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button