Amalner

? Crime Diary..पोलिसांची सट्टा जुगार च्या अड्डयां वर धाड…3 लाखापेक्षा अधिक रक्कम आणि 36 आरोपी अटकेत..

पोलिसांची सट्टा जुगार च्या अड्डयां वर धाड…3 लाखापेक्षा अधिक रक्कम आणि 36 आरोपी अटकेत..

अमळनेर येथे काल 30 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4 वाजून 30 मि च्या सुमारास अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव आठवडे बाजारातील भाजी मंडईत महाजन यांचे मालकीच्या खोलीत चालणारा सट्टा च्या अड्डा उध्वस्त करण्यात आला. यावेळी अंकसट्याचा मुळ मालक आरोपी 1) भुषन चौगुले, रा. बंगाली फाईल अमळनेर ता.अमळनेर आपले स्वत:चे फायद्यासाठी सहकाऱ्यांसोबत जुगार खेळताना आढळून आला आहे. यात एकूण 36 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून एकूण 36 लाख 16 हजार 315 रु चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

यातील आरोपी खालील प्रमाणे आहेत

2) संजय सुर्यवंशी,वय-(जमिनीवर बसुन अंक लिहीणारा), 3) दिवाकर पांडुरंग ठाकुर, (जमिनीवर बसुन अंक लिहीणारा), धनराज शिवराम कोळी,वय-67 (जमिनीवर बसुन अंक लिहीणारा), सर मुराद ठाकुर, (अंकावर पैसे लावणारा), मोतीराम लखनचंद कम (अंकावर पैसे लावणारा),7) जयसिंग प्रतिक वंजारी (अंकावर पैसे लावणारा),आत्माराम नामुदेव बागुल (अंकावर पैसे लावणारा), (अंकावर पैसे लावणारा), इब्राईम नथ्थेखा मेवाती,(अशावर पैसे लावणारा), प्रकाश सुकदेव मोरे, पैसे लावणारा), रविद्र शंकर पवार, रवींद्र अहिरे,वय-29 विनायक दणा पाटील, (अंकावर पैसे लावणारा), अाखिर सारिस पठाण, (अंकावर पैसे लावणारा), शाम ईस्वर अहिरे (अंकावर पैसे लावणारा),रामकृष्णा कोळी (अंकावर पैसे लावणारा). अशोक मोतीराम परदेशी,हिलाल पाटील – (अंकावर पैसे लावणारा), मल्हारी भिला कोळी (अंकावर पैसे लावणारा). वासुदेव शामराव पाथरवड (अंकावर पैसे लावणारा) यांचे कडुन अंकावर पैसे लावुन कल्याण नावाचा अंक साठ्याचा खेळ खेळताना आणि खेळविताना तसेच जुगाराची साधने व रोख रुपये ,मोटार सायकलसह मिळुन आले याप्रमाणे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4/5 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button