Akola

पोलीस पाटील बहिष्कार प्रकरण. बिरसा क्रांती दलाची सोनोना गावाला भेट

पोलीस पाटील बहिष्कार प्रकरण. बिरसा क्रांती दलाची सोनोना गावाला भेट
विलास धोंगडे अकोला
अकोला : पातूर तालुक्यातील अगदी दुर्गम भाग असलेले सोनोना गावामध्ये पोलीस पाटील यांनी स्वताच्या शेतात मंदिर बांधण्यास मनाई केल्याने गावातील काही निवडक लोकांच्या दबावामधये येऊन ग्रामस्थांनी. पोलीस पाटील रमेश कदम यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला अशी माहिती मिळताच. बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर तालूका अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष विलास धोंगडे व राणा डाबेराव श्याम ठाकरे आदि पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button