Faijpur

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य फैजपूर शहराध्यक्षपदी कैलास मेढे यांची निवड

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य फैजपूर शहराध्यक्षपदी कैलास मेढे यांची निवड

सलिम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

जळगाव जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ ब्राह्मणे यांच्या प्रमुख आदेशाने *यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे
यांच्या प्रमुख बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मा कैलास मेढे यांचे सामाजिक व पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवाराचा अभिमान व आदर्श बघता तसेच
मा कैलास मेढे हे नेहमी पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या मदतीला धावून जातात असे त्यांच्या कार्याची दखल घेत मा कैलास मेढे यांना फैजपूर शहराध्यक्ष पदी संजय तायडे यावल तालुका अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र दिले

या बैठकीत अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष मंगल सिंग राजपूत, जिल्हा मार्गदर्शक डॉक्टर अतुल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भालेराव, जिल्हा सचिव गणेश पवार, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी, चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख, चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, रावेर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे, यावल शहराध्यक्ष वशिम तडवी, यावल तालुका उपाध्यक्ष राजेश अडकमोल, चोपडा शहर अध्यक्ष पंकज पाटील, पोलीस बॉईज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button