Bollywood

हातात प्लॅस्टिकची पिशवी..! डोळ्यात अश्रू..!बॉडी शिडी गायब..अशी झाली आहे अवस्था..!राज कुंद्रा जामिनावर बाहेर..!

हातात प्लॅस्टिकची पिशवी..! डोळ्यात अश्रू..!राज कुंद्रा जामिनावर बाहेर..!

मुंबई उद्योगपती पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट प्रकरणात जामीन मिळाला आहे. तब्बल 62 दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे.
उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट प्रकरणात जामीन मिळाला आहे. तब्बल 62 दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते प्रदर्शित करून विकणे असे गंभीर आरोप आहेत. 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.तुरुंगातून बाहेर पडताना राज कुंद्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.राजची अवस्था पाहून लोक हैराण झाले आहेत.फोटोंमध्ये राज कुंद्रा खूप कमजोर दिसत आहेत.

अश्रूंनी डबडबलेले डोळे, सैल कपडे, हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन राज बाहेर आला.राज कुंद्राने जिममध्ये घाम गाळून कमावलेले स्ट्रंट बिल्ड, बायसेप्स आणि छाती कुठेच गायब झाली आहे. तुरुंगातून बाहेर पडलेला राज शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत दिसत आहे. त्याने माध्यमांना टाळत एकाही प्रश्नाला कोणतेही उत्तर दिले नाही.राज कुंद्राला पॉर्न पटा संदर्भात पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती.
प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली होती, ज्यात तिने स्पष्टपणे सांगितले होते की तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button