Amalner

सुभराऊ फाऊंडेशन मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे केले वृक्षारोपण

सुभराऊ फाऊंडेशन मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे केले वृक्षारोपण

सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेर येथील पिंपळे रोड वरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथील प्रांगणात सुभराऊ फाउंडेशनच्या वतीने आज निंब,वड आणि पिंपळ या वृक्षांच्या रोपांचे संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, सचिव, सौ.उषा रा.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.यावेळी प्रिन्सिपल श्री ए .आर.चौधरी, श्री. सूर्यवंशी सर, कुवर सर,अनिल दुसाने सर,भागवत सर,माळी सर,चौधरी मॅडम, राणे मॅडम,सचिन महाजन सर,पंकज सर ,दगडू पाटील,कैलास माळी, हेमराज बारसे आणि विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button