Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील भारती पाटील यांना पीएचडी प्रदान

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील भारती पाटील यांना पीएचडी प्रदान

अमळनेर- येथील आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती पाटील यांना समाजकार्य विषयात डॉक्टरेट मिळाली असून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एच.आय.व्ही.सह जगणार्‍या महिलां एक अध्ययन या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे यापूर्वी त्यांनी सेट व नेट या दोन्ही परीक्षा देखील उत्तीर्ण केलेल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button