Nashik

दिंडोरी पोलीस स्टेशन चे पी आय प्रमोद जी वाघ यांचे तालुक्या त व जोरदार स्वागत पोलीस तर गुन्हेगारांना दरारा नागरिकांशी सुसंवाद नेहमी राहील असे अभिवचन. श्री प्रमोद वाघ

दिंडोरी पोलीस स्टेशन चे पी आय प्रमोद जी वाघ यांचे तालुक्या त व जोरदार स्वागत पोलीस तर गुन्हेगारांना दरारा नागरिकांशी सुसंवाद नेहमी राहील असे अभिवचन. श्री प्रमोद वाघ नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनिल घुमरेदिंडोरी पोलीस स्टेशन येथे गेल्या सहा महिन्यापासून अधिकृत रित्या पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोद जी वाघ यांची नुकतीच बदली झाली व त्यांनी पदभार स्वीकारला तत्पूर्वी चे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगाराना वचक पोलीस प्रशासन सामान्य जनतेला अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळून एक चांगले पोलीस स्टेशन नंतरच्या काळात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून अनंत तारगे यांनी पदभार सांभाळला तेही बदलून गेले ने अधिकृत रित्या पोलीस निरीक्षक या पदावर दिंडोरी पोलीस स्टेशनला प्रमोद जी वाघ यांची या पदावर विराजमान लागल्यानंतर तसेच दिंडोरी तालुक्यात कल्पेश चव्हाण साहेब व नवले साहेब या दोन्ही पोलिस उपनिरीक्षक यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनचे कामकाजात अत्यंत काळजीपूर्वक व जनतेचा समन्वय ठेवून हाताळले या सर्वांची बदली झाल्याने दिंडोरी पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रमोद जी वाघ पोलीस उपनिरीक्षक जेजो ट मॅडम तसेच एपीआय व पोलीस उप निरीक्षक यांच्या जागी नव्याने नियुक्त अधिकारी आल्याने त्यांचा सत्कार दिंडोरी तालुक्याच्या विविध मान्यवरांनी विविध पक्षांच्या वतीने करण्यात आला यात प्रामुख्याने शिवसेना पक्षाच्यावतीने रमेश बोरस्ते इंदिरा काँग्रेस च्या वतीने सुनील जी आव्हाड दिलीपराव घुमरे माधवराव साळुंखे पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार भगवान गायकवाड किशोर देशमुख माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे (पत्रकार,)अशोक निकम तसेच पदभार सांभाळल्यानंतर आपल्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी ग्रामपंचायत या नात्याने जानोरी ग्रामपंचायतीला प्रथमच व्हींजिट करून गावा बाबत तसेच गावालगत असलेले प्रकल्पांची गावाची भौगोलिक माहिती घेऊन येणाऱ्या तसेच बाणगंगा नदी सिंहस्थ कुंभमेळा देवी उत्सव लगत असलेले हायवे क्रमांक ३ विमानतळ व कार्गो हब डिफेन्स हब हे अती महत्वाचे ठिकाण म्हणून स सवेदनशिल जोखमीचे भाग काळात id-19 चे पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करता शांततेने कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा जनसमुदाय जमा होणार नाही म्हणून आपण आपले घरातच गणेशाची स्थापना करून पोलिसांना व जनतेला सहकार्य करावे असे आवाहन जानोरी येथे प्रथम विजिट केल्यानंतर जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या स्वागत समारंभात श्री पोलीस निरीक्षक वाघ यांनी सांगितले यावेळी पोलीस स्टेशनचे ओटे साहेब ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश तिडके माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव काठे माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे शंकरराव वाघ पोलीस पाटील सुरेश घुमरे तंटा मुक्ती अध्यक्ष रेवचं द वाघ भाजपाचे योगेश तिडके तलाठी तात्या किरण भोई ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पत्रकार संदीप गुंजाळ अशोक कें ग समाधान पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनचे गोपने रायटर राजेंद्र लहारेआदीं सह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button