पेठ

पेठ तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निवड पार पडली

पेठ तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निवड पार पडली

विजय देशमुख

पेठ तालुका अध्यक्ष निवड आज दि.30/12/2019 रोजी पार पडली.पेठ तालुका अध्यक्ष पदी संजय शांताराम वाघ यांची एकमताने निवड.
पेठ तालुका अध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली .या निवडणुकीसाठी तालुक्यातून त्यात विद्यमान अध्यक्ष पद्माकर कामडी, संजय वाघ, रमेश गालट, यांनी नामनिर्देशन दाखल केले .परंतु निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उमेश काळे, सह निवडणूक अधिकारी नितीनजी जाधव, जिल्हा नेते सुनीलजी बच्छाव यांनी ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी यासाठी आव्हान केले त्यात संजयजी वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.अध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार असतांना विद्यमाण तालुका अध्यक्ष पद्माकरजी कामडी व रमेश गालट ह्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माघारी घेतली व जेष्ठ मंडळीच्या सह मत्ताने.नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संजय वाघ हनुमाननगर ( लिंगवने) यांची निवड करण्यात आली.सर्व राजकीय,सामाजीक स्तरावरुन संजय वाघ यांना अभिनंदनाचा वर्शाव होत आहेे.निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी.निवडणुक अधिकारी मा.डॉ.उमेशजी काळे सहायक निवडणुक अधिकारी नितीनजी जाधव..मा.सुनिल बच्छाव जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी ना.(ग्रा)
*भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष:- विजय देशमुख*
छबीलदास चौधरी
छगण चारोस्कर
प्रमोद शार्दुल
चंदर भांगरे
..पेठ तालुक्यातील जेष्ठ नेते,पदाधिकारी,महिला आघाडी,आणि मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button