मोठा वाघोदा

रुग्णसेवेत सावदा पोलिस बंधू ही अग्रस्थानी

रुग्णसेवेत सावदा पोलिस बंधू ही अग्रस्थानी

तडवी भिल समाज रुग्णवाहिका उपक्रमाची स्तुती करत पो.कॉ.सुरेश अढायंगे यांनी स्वेच्छेने दिले एकवीसशे रुपये

प्रतिनिधी मोठे वाघोदा तालुका रावेर

मुबारक तडवी

– आज तडवी भिलं समाज लाईफ लाईन अंबुलन्स कामानिमित्त सावदा येथे आली असताना सावदा पोलीस स्टेशन स्टाफ तर्फे तडवी भील समाजाच्या या लोगवर्गणी तून रुग्णसेवा कामी अर्पण रुंगवाहिका उपलब्ध करून देणारे व निस्वार्थ देणगी दार दाते यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी सुरेश भिमराव अढायंगे राहणार कोळवद.ता.यावल कार्यरत नेमणूक सावदा पोलिस यांनी स्वेच्छेने तडवी समाजाच्या दुसर्या रुग्णवाहिके साठी २१००/- रूपये देणगी देऊन पोलिस बंधू ही रूगणसेवेत ही अग्रगण्य असल्याचे दाखवून दिले त्याचे या देणगी देऊन तडवी भिल समाजातर्फे त्यांचे आभार मानले जात आहे यावेळी उपस्थित सावदा सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या सह वाहतुक कर्मचारी सलिम तडवी,पो.कॉ.युसुफ तडवी, रुस्तम तडवी, पोहे का रवी मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश अढायंगे,, रिजवान शेख ॲम्बुलन्स समितीचे मिरखा तडवी मुंबई, राजू तडवी असलम तडवी साबिर तडवी यांचेसह पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button