Parola

प्रहार अपंग संघटना पारोळा पदाधिकार्यानी दिला 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवशी उपोषणाला बसण्याचा इशारा

प्रहार अपंग संघटना पारोळा पदाधिकार्यानी दिला 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवशी उपोषणाला बसण्याचा इशारा

प्रतिनिधी- प्रविण पाटील –

पारोळा प्रहार अपंग क्रांती संघटनेने गट विकास अधिकारी व तहसील दार यांना वारंवार निवेदन देउन सुधा संबधित अधिकारि हे अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्या कडे काना डोळा करत आहे अपंग बांधवांना दिला जाणारा 5 टक्के निधी कीती ग्राम पंचायत ने वाटप केला व कधी करणार तसेच अपंग बांधवांना रेशन कार्ड त्वरित वाटप करावे घरकुल योजनेत अपंग बांधवांना प्राधान्याने लाभ द्यावा ह्या साठी पक्षाने वारंवार निवेदन दिली व तहसीलदार साहेब यांना ही विविध मागण्या न संदर्भात निवेदन दिली गेली परंतू संबधित अधिकाऱ्यांनकडून अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी असमर्थ दाखवली गेली आखेरीस जळगांव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील व उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा तालुका अध्यक्ष हेमंत महाजन उपाध्यक्ष राजमल वाघ व पदाधिकारी यांनी 3 डिसेंबर जागतीक अपंग दिवशी आमरण उपोषनाचा इशारा दिला ह्या वेळीस पारोळा तालुक्यातील अपंग बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button