Mumbai

विज बिल संदर्भात राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विज बिल संदर्भात राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी रफीक आत्तार

वीज बिलासंदर्भात राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा

मुख्यमंत्री 29 जुलै लाँक डाऊन च्या काळात सर्वसामान्यांना विज बिल दरवाढीचा झटका बसला आहे या प्रकरणी राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यावर तोडगा काढण्यासाठी आज कॅबिनेट ची महत्वाची बैठक पार पडली लवकरच विजबील दरवाढ सवलतीचा प्रस्ताव आणला जाणार आहे.

या नवीन प्रस्तावामध्ये साधारणपणे 20 ते 30 टक्के वीज बिलात सूट दिली जाणार आहे त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा समजला जात आहे याबद्दलचा प्रस्ताव एम ई आरसीकडे राज्य सरकार देणार आहे एम ई आर सी याबाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यावर राज्य सरकार कडून याची घोषणा होईल.

त्यामुळे राज्यातील 93% ग्राहकांना याचा फायदा होईल अशी माहिती ऊर्जा खात्यातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात एकूण 73 ला घरगुती वीज ग्राहक आहे वीजबिल सवलत देताना जानेवारी ते मार्च या कालावधीत वीज बिल याचा सरासरी किती आले याचा विचार केला जाणार आहे.

19 ग्राहकांपैकी 73 टक्के ग्राहक घरगुती वापर करतात वीज बिल संदर्भात सूट देणेबाबत आज चर्चा केली आहे एम ई आरसीला विलास सूट द्यावी अशी विनंती केली आहे असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे घरगुती वीज सवलत निर्णय पुढचा कॅबिनेट मध्ये आणला जाईल एम ईआरसी अधिकारी परदेशात आहे त्यामुळे पुढील कॅबिनेट प्रस्ताव आणला जाईल असेही राऊत यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button