परंडा

परंडा नगरपरिषद पोटनिवडनूक प्रभाग क्र 7(ब ) शिवसेनापक्षाकडून अर्ज दाखल

परंडा नगरपरिषद पोटनिवडनूक प्रभाग क्र 7(ब ) शिवसेनापक्षाकडून अर्ज दाखल

प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा

परंडा नगरपरिषद पोटनिवडनूक प्रभाग क्र 7(ब ) शिवसेनापक्षाकडून कनिस फतेमा मुजावर यांचा अर्ज धाराशिव जिल्हाचे किंगमेकर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे उपस्थित नामनिर्दशन अर्ज दाखल केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे नगरसेवक नशिर शहाबर्फीवाले,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवड जावेद पठाण,जनर्धन मेहेर,अजहर शैख मकसुद पल्ला, ,अब्बास मुजावर,मकरंद जोशी,रफिक मुजावर,रईस मुजावर ,विनोद साळवे, दत्ता मेहेर , संतोष गायकवाड ,फयुम मुजावर आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button