Yawal

पंचायत समिती सदस्य तथा गटनेता शेखर सोपान पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

पंचायत समिती सदस्य तथा गटनेता शेखर सोपान पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

शब्बीर खान यावल

यावल : पंचायत समिती सदस्य तथा गटनेता शेखर सोपान पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष एडवोकेट देवकांत पाटील . कोरपावली गावचे सरपंच विलास नारायण अडकमोल. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील शिवसेना शाखा अध्यक्ष भरत चौधरी. राजू तडवी. धीरज भाऊ कुरे .अनिल पाटील. अमर कोळी. तालुका प्रतिनिधी शब्बीर खान आदींची अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button