Chopda

चोपडा चे गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा मार्गदर्शन खाली लवकरच चोपडा तालुका होणार तंबाखू मुक्त शाळेचा,,,,,,

चोपडा, प्रतिनिधी सचिन जयस्वाल
शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,सलाम मुंबई फौंडेशन मुंबई ,जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयूंक्त विदमाने जळगाव जिल्हा हे तंबाखू मुक्त शाळे चा करण्या साठी 14 नोव्हेंबर हे तारीख डिक्लेर केली असताना पूर्ण जिल्हा हे तंबाखू मुक्त शाळेचा करण्या साठी सर्व तालुक्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती 

चोपडा चे गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा मार्गदर्शन खाली लवकरच चोपडा तालुका होणार तंबाखू मुक्त शाळेचा,,,,,,

चोपडा तालुका हे गट शिक्षणधकारी डॉ भावना भोसले मॅडम यांचा मार्गदर्शन खाली लवकरच तंबाखु मुक्त शाळा चा होण्याचा दिशेने पुढे जातोय आहे या साठी विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्यध्यापक ,शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक रात्र दिवस परिश्रम घेत आहेत  जळगाव जिल्ह्यात पहिला तंबाखु मुक्त शाळेचा तालुका होण्याचा मान ही चोपडा तालुक्याला मिळून  देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी योगेते सूचना व मार्गदर्शन करत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button