Amalner

पाणी फाउंडेशन च्या राज्यस्तरीय सोयाबीन शेतीकार्य शाळेमध्ये निम गावातील समृद्धगाव योद्धे युवा शेतकरी पुंडलिक पाटील व तुकाराम पाटील यांचे सोबत निंब गावातिल वृक्षलागवड व त्यापासून होणारे फायदे जाणून घेण्यासाठी आॅनलाईन थेट साधला संवाद

पाणी फाउंडेशन च्या राज्यस्तरीय सोयाबीन शेतीकार्य शाळेमध्ये निम गावातील समृद्धगाव योद्धे युवा शेतकरी पुंडलिक पाटील व तुकाराम पाटील यांचे सोबत निंब गावातिल वृक्षलागवड व त्यापासून होणारे फायदे जाणून घेण्यासाठी आॅनलाईन थेट साधला संवाद

अमळनेर : पाणी फाउंडेशन च्या राज्यस्तरीय सोयाबीन शेतीकार्य शाळेमध्ये निम गावातील समृद्धगाव योद्धे युवा शेतकरी पुंडलिक पाटील व तुकाराम पाटील यांचे सोबत निंब गावातिल वृक्षलागवड व त्यापासून होणारे फायदे जाणून घेण्यासाठी आॅनलाईन थेट साधला संवाद पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ तज्ञ व शास्त्रज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन शेती शाळा ही महाराष्ट्रात गेले तीन महिने प्रत्येक आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी घेतली जाते या शेती कार्यशाळेमध्ये सोयाबिन शेतीच्या मशागती ,खते, बी बियाणे, पेरणीयंञ, कीड व रोग त्या वरीती करावयाचे विवीध अपचार व वातावरणातिल हौणारे बदल अशा अनेक विषयासंदर्भात पिकाच्या वाढीनुसार महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित ऑनलाईन शेतीशाळा घेतली जाते या शेती शाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बंधू भगिनींच्या प्रश्नांची उत्तरे तज्ञाच्या मार्फत दिली जातात त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवलेल्या प्रयोगा संदर्भात या शेती कार्यशाळेमध्ये राबवलेल्या प्रयोगांची माहिती दिली जाते अशाच पद्धतीने अमळनेर तालुक्यातील निम या गावांमध्ये पाठी मागील वर्षी केलेले 2000 निंब वृक्षांची वृक्ष लागवड तसेच या वर्षी केलेल्या 5000 वृक्षांची वृक्ष लागवड व त्यातून मिळालेल्या रोजगारा संदर्भात तसेच निंबा या झाडापासून शेतीच्या पिकावरिल किडी,रोगा साठी व पाकाच्या उत्पन्नवाढीसाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी कोण कोणते फायदे आहेत व ही वृक्ष लागवड निंब गावाने कशासाठी केली व भविष्यात या वृक्ष लागवडीचे खूप मोठे फायदे आहेत हे निम गावातील युवा शेतकरी पुंडलिक पाटील व तुकाराम पाटील यांनी पाणी फाउंडेशन टीम व कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ टीम तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बंधू-भगिनींना लाईव आॅनलाईन संवादाच्या माध्यमातून माहिती दिली ही माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने निम गावातील युवा शेतकरी बंधू यांना शेती कार्यशाळेमध्ये आमंत्रित केले होते???

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button