Pandharpur

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सौ चित्राताई वाघ नारीशक्ती सेवा सप्ताह

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त
सौ चित्राताई वाघ नारीशक्ती सेवा सप्ताह

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर सन्मित्र ग्रुप येथील या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पंढरपुरातील विविध भागात रस्त्यावर, फुटपाथवर, वाळवंटात राहणारे अनाथ गरजू जे कोणत्याही संस्थेशी संलग्न नाहीत अशांना शोधून त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. त्यावेळी या गरजूंनी ब्लॅंकेट मिळाल्यावर सौ चित्राताई यांना दीर्घायुष्याचे आशीर्वाद दिले व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.पंढरपुरातील जेष्ठ नागरिक श्री दत्तात्रय ओतारी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विदुल अधटराव गुरु दोडिया, प्रमोद वाघेला महेश गोयल अनिल वाघेला मदन परमार मदन परमार राजू वाघेला महेश ओतारी सतीश ओतारी मारुती ओतारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सन्मित्र ग्रुपचे , प्रशांत धुमाळ विजय दहिवडे सतीश सासवडकर अजय दहिवडे इस्माईल बागवान अक्षय सासवडकर अविनाश जक्कल धनंजय निंबाळकर आकाश पोळ ऋतुराज रोपळकर रोहन ओतारी मन्सूर बागवान कार्तिक अधटराव दर्शन अधटराव इत्यादींनी कष्ट घेतले. सेवा सप्ताहातील या पहिल्याच उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button