Jalgaon

शिवजयंती निमित्त नगरदेवळा येथे विद्यार्थिनीना स्वरक्षनाचे धडे कार्यक्रम संपन्न

शिवजयंती निमित्त नगरदेवळा येथे विद्यार्थिनीना स्वरक्षनाचे धडे कार्यक्रम संपन्न

प्रतीनिधी प्रविण पाटील-
प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्री बाई फुले तसेच रण रागिणी म्हणून हिरकणी अशा एक ना अनेक महिलांनी समाजाला व स्त्रियांना व्यक्तीमत्व स्वातंत्र्याची ओडख करून दिली आज मात्र कदाचित या थोर व्यक्ती मतवाची समाजाला विसर पडला आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना स्वातंत्र्य तर दिलं गेलं परंतू आज मितीला काही समाज कंट कान कडून स्त्रियांना व मुलींना आज ही त्रास दिला जातो ह्या गोष्टी ची जाणीव लक्षात घेता नगरदेवळा येथील. ए टी गुजराथी कन्या विद्यालयात मुलीना स्वरक्षणाचे धडे देण्याचे काम पाचोरा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता हया कार्यक्रमाला विद्यार्थिनी मोठा प्रतिसाद देत स्त्रीयांवर होणाऱ्या आत्यचाराला कशा पद्धतीने प्रहार करायचे हे समजुन घेतले, विधर्थिनी अभिलाषा रोकडे यांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button